STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational Others

3  

AnjalI Butley

Inspirational Others

आशा

आशा

1 min
268

सतत पायाला भिंगरी

चालत रहायचे

आशा जागृत मनी

सावली विसाव्यास मिळण्याची

रख रखत्या उन्हात

घामांच्या धारात

थकलेल्या शरीरात

आशा मनी पालवीत ठेवायची

पुढच्या पावलाला सावली

नक्की मिळणार नक्की मिळणार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational