STORYMIRROR

Jyoti Nagpurkar

Inspirational

4  

Jyoti Nagpurkar

Inspirational

आस

आस

1 min
327


जगण्याची आस तुझ्यासाठी

जीव विरहात तळमळत

शब्द रुतले अवमानाचे

स्मरण तरी जिव्हाळ्यात


जनमाणसाच्या या गोतावळ्यात

भ्रमित केलेस भावविश्वेत

गुंतलेलल्या या मनास

वळणे दिसती मनोदशेत


प्रित नसावी अंधविश्वासात

शब्दफुले गोजांरले कधी

लाह्या फुटती आज

कोमल काळजा मधी


उतार चढावात येईल दिस

नको तुझ्या रुपाची काया

भान जागवेल आत्मानंदात

खर्या प्रेमाची मिळेल छाया.


डॉ. ज्योती नागपुरकर.




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational