STORYMIRROR

Varsha Gaikwad

Tragedy

4  

Varsha Gaikwad

Tragedy

आजची "ती" #सरळ शब्दात

आजची "ती" #सरळ शब्दात

1 min
194

आजची "ती"

आधुनिकतेची चादर पांघरलेली 

अन खोल मनात अजूनही 

जुन्याच विचारात बुरसटलेली 


आजची "ती"

वेगाने पुढे जाणारी 

अन तिच्यातल्याच "ती" ला

हळूच मागे खेचणारी... 


आजची "ती"

खूप आनंददायी वाटणारी 

दुःख मनात लपवून 

आत्मविश्वासाने जगणारी 


आजची "ती" 

निर्ढावलेली निर्धास्त

मोकळ्या वातावरणात 

गुदमरलेला श्वास 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy