STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance Tragedy

3  

Trupti Thorat- Kalse

Romance Tragedy

आज सकाळी...

आज सकाळी...

1 min
378

आज सकाळी

अचानक तुझी

आठवण आली

अन् ठेवणीतली

जखम पुन्हा

नव्याने चिघळली

खरंच का..?

तुला रे माझी 

प्रीत न कळली

की तू जगाची

रीत रे जपली

जरा कुठे जखमेने

खपली धरली

अन...आज सकाळी

अचानक तुझी

आठवण आली

लपंडाव मी

खेळत असते

सदा भूतकाळाशी

तुझ्या त्या आठवणींशी

येशील कधी तरी 

तू रे परतुनी

आस आहे उरी

ही एवढी इच्छा

कर ना रे पूरी

अन्...आज सकाळी

अचानक तुझी

आठवण आली

आठवांचे हिंदोळे

मज तुझ्या देशी नेई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance