STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Inspirational

3  

प्रणोती राम शेंडे

Inspirational

आईचं वेडं प्रेम

आईचं वेडं प्रेम

1 min
207

झिजवूनिया रे तिची तिने काया

देण्यास लेकरा थंडी छाया 

त्या वेड्या आईच्या प्रेमाची वेडी माया !! धृ!!


कष्ट करण्यास फिरे त्या काट्याच्या वनात 

देण्यास सुख लेेकरांच्या मनात 

जाई लेेकरासाठी सुख वेेचाया


ठेवूनीया तिच्या मनात अनेक दुुुःख

देई तरीही घर भरून रे सुख

करी प्रयत्न नाही जाओ

तिच्या लेकरांचा जन्म दुःखाने वाया


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational