STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

आईचे उपकार

आईचे उपकार

1 min
281

आईचे उपकार

अनंत कोटीचे

सांगावे कशा

फेडायाचे

जयाचे

त्याचे

हो


आईने सांभाळले 

कोडकौतुकाने

तिलाही जपा

त्या प्रेमाने

हर्षित

मने

हो


उपकार अनंत

आपण प्रयत्न

पूर्णत्वास ती

तिची स्वप्न

करूया

यत्न

हो


जे

केली तिने काळजी

रात्रंदिवसाला

म्हातारपणी

ममतेला

आनंद

तिला

द्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational