STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Inspirational Others

3  

shubham gawade Jadhav

Inspirational Others

आई

आई

1 min
203

मायेचा सागर तू


प्रेमाचा अनमोल पर्वत तू


तू आशा तू निराशा


तू आनंद तूच माझी दिशा


तू माझं पाहिलं प्रेम


तू माझी अनमोल आठवण


तू माझा देव तू माझं मंदिर


आई तू माझ्या श्वासचा अधिकार तू 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational