आई रमाई
आई रमाई


आई रमाई संघर्षाचा दोन हात करी
अवघ्या खेळण्या बागडण्याचे दिवस
अवघी संसार पडला अंगाखांद्यावर ..
वडील गेले देवाघरी पडला संसाराचा गाडा
कस हकावे रे गाडा या संसार रुपी चा रे रथ.....
कणखर केलं मन जिंकूनि सारे जग घेतला वसा
समाजाचा करी दिन दुबळ्याची रे सेवा .....
गौऱ्या रे थापून चालवी आपला अवघा सांसार, भूक मिटवी कुटुंबाची
खिन्न असे मन कसे करू रे प्रसन्न....
कोणी शिक्षणा पासून वंचित न रहाता करी प्रसार प्रचार
दिन दुबळ्याची हो कैवारी जीवाची करी रान... .
बाबासाहेबांना त्याची साथ म्हणून झाले हो बॅरिस्टर
अवघ्या जगाचा मालक रचिला हो संविधाना ची गाथा.....
अशी आहे हो रमाई अशी गुणी लक्ष्मी पुन्हा जन्म घेई पुन्हा जन्म घेई.