निसटती वेळ
निसटती वेळ
वेळेला महत्त्व देत राहू,
वेळची कामे वेळेवर करू,
कधी निसटेल वेळ माहीत नाही,
नाहीतर आलेली संधी दवडून मरू.।।१।।
वेळ हाच पैसा आहे,
जो देतो वेळेला महत्व,
वेळ निसटू देत नाही,
त्यालाच खरे कळते वेळेचे तत्व.।।२।।
स्पर्धेच्या युगात वेळेला किंमत
मोठ्या संधी वेळे अभावी घालवतात,
अनन्य साधारण वेळेला पुजावे,
वेळे अभावी हातच गमावतात.।।४।।
निसटती वेळेला प्राधान्य द्यावे,
सारे गणित वेळेवरच करावे,
वेळ गेली तर वजाबाकी शिल्लक,
नाहीतर सार आयुष्य रोज मरावे.।।५।।