आई माझी मैत्रीण
आई माझी मैत्रीण
आई माझी मैत्रीण,,
खेळते,,,
दोरी फुगडी माझ्यासंग,,,,,
कधी लपंडाव,,,
तर,,,,
कधी पारंब्याचा खेळ,,,,
आई माझी मैत्रीण,,,,
घालती वेणी माझी,,,
तोंडावरून हात फिरवून,,,
लाड करते माझं खूप,,,
तीचं माझं नातं,,,,
आहे जगाच्या वेगळं,,,,
मुलीला काही होतचं,,,,
आईचा होतोय,,,
थरकाप,,,,
गळ्याला घालून घेताचं,,,
मनाला शांती मिळून जाई,,,
छोटी छोटी माझी हात,,,,,,
हातानेेे जेेवण बनवायला,,,
शिकवी आई,,,
अशी कशी तू आई,,
आई माझी मैत्रीण,,,
निस्वार्थ प्रेम करते ,,,
माझ्यावरती,,,,
तिनेेे उजळविल,,,
माझंं आयुष्य,,,
आई माझी मैत्रीण,,,
जगायला शिकविल,,,
तिनं,,,
अंतकरणातून करते प्रेम
माझ्यावरती,,,,,
आई माझी मैत्रीण