STORYMIRROR

Umesh Salunke

Romance Others

3  

Umesh Salunke

Romance Others

आधी तुला बोलून ही

आधी तुला बोलून ही

1 min
287

आधी तुला बोलून ही 

तु ऐकलं नाही

माझ्या प्रश्नाच उत्तर अजून 

दिलं नाहींये....


माझ्या कडून कांही चुकलं आहे..

माझ्या कडून बोलायचं राहील आहे.

माझ्याकडून तुला कांही कमी आहे

 माझ्या सोबत राहुन गप्प का आहे....?

  

आधी तुला बोलून ही 

तु ऐकलं नाही

माझ्याप्रश्नाच उत्तर अजून 

दिलं नाहींये....


तुझ्याकडून काहींच चुकलं नाहीं ये.

तुझ्याकडे यायला रस्ता बंद केला आहे.

यात माझी काय चूक आहे.


न कळत तुला उडती खबर येणार आहे.

मी तुझ्यापर्यंत येईल का नाहीं 

मी तुला सांगेल का नाही.

मी तुला प्रश्नाच नाहीं देऊ शकले

उत्तर तूंच समजून घे आता....


खरंच तु असती तर उत्तर दिलं असतं

मी तरी कसा शोध लावू तुझ्या मनाचा

सांग.....


आधी तुला बोलून ही 

तु ऐकलं नाही

माझ्या प्रश्नाच उत्तर अजून 

दिलं नाहींये...


तुझ्या मनांत काय आहे माझ्या

विषयी .....?



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance