नवरात्री - रंग केशरी
नवरात्री - रंग केशरी
रम्य एका सकाळी
दिसला प्राजक्ताचा सडा!
चिमुकले फुल अन
चिमुकलाच दांडा!!
रंग शुभ्र त्याचा
सांगून मज गेला!
हो निर्मळ मजसारखा
प्रत्येक दिवसास!!
केशरी रंग म्हणे मज
स्फूर्तीवान हो!
मूर्ती जरी असे लहान
मजसम किर्तीवान हो!!
ज्ञानाचं प्रतीक जाणून!
उमटवू कर्तृत्वाचे दान!!
उमटवू कर्तृत्वाचे दान!!