मोगरा फुलला अंगणात-चारोळी
मोगरा फुलला अंगणात-चारोळी
कोकिळे ची कुहूकुहू ...सोबत श्रावणाची बरसात
सजणीला साजन जसा ....चांदणीला चांदरात
पसरता मादक प्रणयाचा मोहक सुवास
अन मोगरा फुलला अंगणात
कोकिळे ची कुहूकुहू ...सोबत श्रावणाची बरसात
सजणीला साजन जसा ....चांदणीला चांदरात
पसरता मादक प्रणयाचा मोहक सुवास
अन मोगरा फुलला अंगणात