STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others

3  

Priti Dabade

Inspirational Others

डॉक्टर

डॉक्टर

1 min
232

डॉक्टर म्हणजे 

देव असतो

रुग्णासाठी फार

महत्वाचा असतो


स्वतःची पर्वा

नाही करत

रात्रंदिवस रुग्णसेवा

आद्यकर्तव्य मानत


देत नाही

कुटुंबास वेळ

सदैव कामाचा

घालत मेळ


डॉक्टर म्हणजे

खास व्यक्ती

देवाने पाठवलेली

त्याची प्रतिकृती


निदान कसे

अचूक जमते

साऱ्यांनाच त्याचे

नवल वाटते


गंभीर रुग्णाला

संजीवनी देई

कौशल्याने संकट

तारून नेई


रोगांवर शोधती

नवनवीन इलाज

दुःखी होई 

झाल्यास नाईलाज


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational