STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Fantasy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Fantasy Others

आई

आई

1 min
201

मनात माझ्या झाली

शब्दाचीं गर्दी,,,

कसे काय बोलू तुला

आई,,,

खूप महिने झाले,,

तुझ्यापासून दूर राहुनी,,,,

जवळ येवूनी मला,,,

तुझ्या प्रेमाची ऊब

दे ना आई तू मला,,,

मनात भरला आहेे

शब्दाचा,,, डोंगर,,,,,

मनाला माझ्या शांत कर

आई,,,तू,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy