काहूर सुखाचे-चारोळी
काहूर सुखाचे-चारोळी
नाव घेण्या तुझे शब्द आले उरी
स्वर छेडिता लाजली प्रीत ही बावरी
उंबरठ्यावर चाहूल लागता तुझी
काहूर सुखाचे उठले अंतरी
नाव घेण्या तुझे शब्द आले उरी
स्वर छेडिता लाजली प्रीत ही बावरी
उंबरठ्यावर चाहूल लागता तुझी
काहूर सुखाचे उठले अंतरी