STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Children

3  

Priti Dabade

Inspirational Children

राजा

राजा

1 min
211

राजा करतो

प्रजेचे रक्षण

करत नाही

कधी शोषण


भेट देई 

जाऊनी घरोघरी

प्रजेचे पोषण

असते जबाबदारी


धनधान्याची नसे

कधी कमतरता

नांदते कशी

आर्थिक सुबत्ता


प्रजेची गाऱ्हाणी

ऐकून घेई

त्यावर उपाय,

तोडगे देई


प्रजाच असते

ताकद त्याची

काळजी सतत

करतो सर्वांची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational