प्रीत गंधाळलेली ( आठोळी )
प्रीत गंधाळलेली ( आठोळी )
प्रीत गंधाळलेली
मिठीतल्या मिठीत
श्वासात गुंतलेली
अत्तर जसे कुपीत
कानात मग हळुवार
सांगतले जावे गुपीत
प्रेम करणाऱ्यांवर असे
आशिष देती ते प्रेषित
प्रीत गंधाळलेली
मिठीतल्या मिठीत
श्वासात गुंतलेली
अत्तर जसे कुपीत
कानात मग हळुवार
सांगतले जावे गुपीत
प्रेम करणाऱ्यांवर असे
आशिष देती ते प्रेषित