माझ्या श्वासासाठी-चारोळी
माझ्या श्वासासाठी-चारोळी
रोज तोडत होतो मी फुल
तुझ्या काळ्याभोर केसांसाठी
पण तू मात्र सुगंधही नाही ठेवलास
माझ्या सरत्या श्वासासाठी
रोज तोडत होतो मी फुल
तुझ्या काळ्याभोर केसांसाठी
पण तू मात्र सुगंधही नाही ठेवलास
माझ्या सरत्या श्वासासाठी