तु असताना
तु असताना
ओंजळीत साठवलेले
प्रेमाचे क्षण मला आवडत होते .
माझ्या मनाला आवडली होती तू
पण माझंच मला कळले नव्हते.
तुझ्या केसात माळलेले चाफे
मला सुगन्ध देत होते.
तू असताना जीवन
स्वप्नवत वाटत होते.
ओंजळीत साठवलेले
प्रेमाचे क्षण मला आवडत होते .
माझ्या मनाला आवडली होती तू
पण माझंच मला कळले नव्हते.
तुझ्या केसात माळलेले चाफे
मला सुगन्ध देत होते.
तू असताना जीवन
स्वप्नवत वाटत होते.