आली आली दिवाळी
आली आली दिवाळी
आली आली दिवाळी,,
सर्वजण एकत्र आले,,,
लाडू करंजी फराळाचे झाली तयारी,,,
आकाश दिवा लागला दारी,,,
फुलझडी फटाक्याने,,,
घर सारे दुमदुमले,,,
आई नटून थटून हातात दिवे घेऊन,,,
रांगोळीने सजले अंगण,,,
दारावरती लागले तोरण,,,
पूर्ण घर लागली सजवायला,,
कामासाठी होते सर्वजण बाहेरगावी,,,
दिवाळीची चाहूल लागताच,,,
परतून आले आपल्या गावी,,
लहान मुलांची मस्ती,,,
पूर्ण घरात धूम धूमली,,,
नटून थटून ताई,,,
हातात घेऊन थाली पूजेची,,
भाऊबीजेची केली तयार,,,
बहीण भावाची नटखट झाली चालू ,,,
ताई मागे गिफ्ट भावाला,,,
भाऊ म्हणे ताईला,,,
ताईसाहेब आशीर्वाद द्या मला,,
दुसऱ्या दिवाळीला माझ्या कमाईचा
गिफ्ट देईन ताई तुला,,,
आली आली दिवाळी,,,
सर्वत्र आनंद पसरला,,,
प्रत्येकाच्या घरी,,,
