STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract

दिवाळी

दिवाळी

1 min
214

दीपांच्या ज्योतीने प्रकाशमान होऊन

यावी दिवाळी अंगणी

सुख, समृध्दी, आनंदासवे

सजावी स्वप्नांची रांगोळी..

कस्तुरीच्या रूपाने

दरवळावा प्रेमाचा सुगंध

तेव्हाच तर होईल

राग आणि द्वेषाचा अंत..

सात सुर सात रंग

सातच असतात जन्म

म्हणूनच तर जपायचे असतात

रेशमाचे हे बंध..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract