STORYMIRROR

Kshitija Bapat

Romance

3  

Kshitija Bapat

Romance

खिडकी

खिडकी

1 min
390

घराला माझ्या खिडकी

जाई जुई चे वेल त्यावरती

बसून मी रोज खिडकीत

लपून चोरून तुला पाहते

तुझ्या गाडीचा हॉर्न ऐकून

हृदयात होते धडाक धडकन

तुझा मोहक चेहरा पाहून

हस्ते मी मनात खुदकन

डोळे तुझे पाणीदार

बाहू तुझे पीळदार

चाल तुझी डोलदार

मनात माझ्या तुझाच विचार

सरळ शब्दात सांगते

पडले मी तुझा प्रेमात

देशील का जागा हृदयात

समावीले मी तुला जीवनात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance