आई तुझ्या प्रेमात....
आई तुझ्या प्रेमात....
आई तुझ्या प्रेमात आई तुझ्या प्रेमात
डूंबलाे अथांग, आशिर्वादाचा प्रसाद,
कसा तुझा काढू येथे कुठलाच
काेठे हा माग नसताे वादविवाद
आई तुझ्या प्रेमात आई तुझ्या प्रेमात
आनंदाची वारी, जादुई शक्ती,
आई तुझे प्रेमच आई तुझ्या ठायी
कुटूंबाला तारी माझी असीम भक्ती
