STORYMIRROR

Shubham Yerunkar

Inspirational

2.8  

Shubham Yerunkar

Inspirational

एकच तारा

एकच तारा

1 min
22.8K


आकाशातला एकच तारा आपला असावा

थकलेले डोळे उघडतातच चमकून दिसावा


जगाच्या या यादीत कोणी एकटे नसावे

क्षितीजापलीकडची पाहण्याची दृष्टी असेल

तर आपल्याला क्षितीज नक्कीच गाठता येईल


आपल्या या रक्तामध्ये धमक असेल

तर संपूर्ण विश्वही जिंकता येईल


आपले क्षितीज हे आपणच ठरवायचे असते

त्याच्या समुद्रापलीकडे पाहण्याचे धाडस करायचे

क्षितीजापलीकडील झेप उंच घेण्याची जिद्द


असते आपल्या रक्तात जिद्द अन् ताकद

त्या जिद्दीला, ताकदीला एकदा तरी अनुभवायचे


एक छोटेसे जग प्रत्येकी जवळ असावे

या गर्दीत कोणाचेच कोणी नसावे

प्रत्येकाला समजून घेणार एक छोटासा तारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational