तुझे आसुसलेले तन
तुझे आसुसलेले तन
तुझे आसुसलेले तन
मज वाटते चन्द्रबन
दाह सोसते प्रीतीचे
तरी शीतल चंदनासमान
तुझी आतुरलेली नजर
भाळलो या मृगनयनांवर
कटाक्ष भिडती प्रेमाचा
ओघळला प्रीतीचा पाझर
तुझे आसुसलेले तन
मज वाटते चन्द्रबन
दाह सोसते प्रीतीचे
तरी शीतल चंदनासमान
तुझी आतुरलेली नजर
भाळलो या मृगनयनांवर
कटाक्ष भिडती प्रेमाचा
ओघळला प्रीतीचा पाझर