अधुरे प्रेम-चारोळी
अधुरे प्रेम-चारोळी
प्रेम कधीच अधुरे राहत नाही..अधुरा राहतो तो विश्वास
अधुरा राहतो तो श्वास
अधुरी राहते ती कहाणी
राजा पासून दुरावलेली एक राणी.....
प्रेम कधीच अधुरे राहत नाही..अधुरा राहतो तो विश्वास
अधुरा राहतो तो श्वास
अधुरी राहते ती कहाणी
राजा पासून दुरावलेली एक राणी.....