STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others

3  

Priti Dabade

Inspirational Others

घडयाळ

घडयाळ

1 min
247

घड्याळ दाखवते वेळ

अंकांचा घालून मेळ


काटे तीन असतात

छान गोलाकार फिरतात


सेकंदाचा काटा लांबलचक

तासकाटा तसा बारीक


मिनिटकाटा पळण्यात दुसरा

वाटतो कसा हसरा


चोवीस तासांची प्रदक्षिणा

दिनक्रम असतो बाणा


एकत्र येतात क्षणासाठी

मैत्रीचं नातं जपण्यासाठी


घडयाळ पडता बंद

होतात सारे मंद


घड्याळाची टिकटिक भारी

त्याची दुनियाच न्यारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational