माझी माय..
माझी माय..
मायेची
पाखरं
सुखाचा
पदर
माझी
माय
ऊन
लागताा
डोईवर
लुगड््याची
सावली
माझी
माय
ताप
भरता
माझ्या
अंगी
रात
जागुन
काढते
माझी माय
थोडे
रागावते
मला
पण
नंतर
मायेने
जवळ
घेई
माझी माय
घासातला
घास
देई
स्वतः
उपााशी
राही
माझी माय
संस्कारांची शिदोरी
दुनियादारीची
शिकवण देेई
माझी माय
दुःख
कुठलेेही
असो
समाधान
एकच
माझ्या
साठी
माझी माय
साऱ्या
घराचााा
आधार
सर्वाांच्या
पाठिशी
खंबीरपणे
उभी
राही
माझी माय
सारा
जपते
गोतावळा
नाते
प्रेमात
गुंंफते
माझी माय
पावसात
भिजल््यावर
देई
ऊन
ऊन
मेतकुुट
भात
माझी माय
जणु
कडाक्याच्य थंडीत
उबदार
लुगड््याची
गोधडी
माझी माय
रणरणत्या उन्हात
जणु
शितल
सावली
माझी माय
आली
सासरी
मी
पण
आठवता
डोळी
पाणी
येई
कायम
जिचा
भास
मजा
होई
माझी माय
मन
ओढ
रोज
घेई
माहेरी
तिथे
आहे
माझी माय
मी
माहेराला
जाता
दारात
पेला
उपडा
मारते
वाटे
कडे
माझ्या
डोळे
लावुन
बसते
माझी माय
आजही
तिच्या
कुशीत
शिरुन
मज
शांंत
झोप
येईल
ती
माझी माय...
