विज्ञानकथा
विज्ञानकथा
जवळपास वीस मिनिटे भारतीय वायुसेना आकाशातून आग ओकत होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास आपल्या जीवाची पर्वा न करता वायुसेनेचे जवान काश्मीरमधे घुसले.त्यांच्या अंगात वीरश्री संचारली होती.
जवळपास एक हजार किलोचा बाॅम्ब त्यांनी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर फेकला. या हल्ल्यात त्यांची अल्फा 3 कंट्रोल रूम पूर्णपणे उध्वस्त झाली. दोनशेपेक्षा जास्त दहशतवाद्यी ठार झाले. भारतीय वायूसेनेनी मोठी कामगिरी करुन देशाला वाचवले.
