Mahesh V Brahmankar

Action Classics Inspirational

4.0  

Mahesh V Brahmankar

Action Classics Inspirational

स्वतंत्रता

स्वतंत्रता

1 min
161


आजकाल सगळ्यांना स्वतंत्रता हवी, तशी बंड्याला पण हवी होती. म्हणुन तो घरातील किरकोळ वादावरून आईवडिलांना सोडून वेगळा संसार थाटायला गेला. पण त्याचे वह्या पुस्तकं याचे दुकान होते. व त्याला दोन लहान मुले होती. मग मुले आजी बाबांना सोडून रहायला तयार नव्हती. व त्या पती पत्नींना दुकानाच्या व्यापात मुलांचा अभ्यास पण घेता येत नव्हता, शेवटी त्यांना आपल्या चुकीची जाणिव झाली व पुन्हा ते कुटुंब एकत्र नांदायला लागले. म्हणून म्हण खरी , लोहाचे घाव सोसल्या शिवाय लोह्याला आकार येत नाही व स्वतंत्रता ही सगळ्या ठिकाणी कामी येत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action