Mahesh V Brahmankar

Children Stories Tragedy

2  

Mahesh V Brahmankar

Children Stories Tragedy

दिवाळी १

दिवाळी १

1 min
62


दिवाळी म्हणजे लक्ख प्रकाश, अंधाऱ्या कडून उजेडाकडे , आपण जात असतो , व आपल्या आयुष्यात आपल्याला नवचैतन्य, समृध्दी व जगण्यास नवीन उमेद मिळते. यामधे विजय व अजय दोन भाऊ फटाक्यांची आतषबाजी करन्यास खुप उत्साही होते.अजय हा पाचवी इयत्तेत शिकत होता, व विजय हा दहावी इयत्तेत शिकत होता म्हणुन त्याला सामंजस्य होते.


    अजय हा अतिउत्साही, फटाके फोडताना विजय त्याला सांगायचा अजय, फटाके लांबून फोड, व सांभाळून फोड, पण अजय ऐकत नव्हता. त्याने सुतळी बॉम्ब फोडायला गेला सन कडीच्या माध्यमाने तो सुतळी बॉम्ब लावताना वात पेटली नाही, व तो घाई करत तो जवळ गेला व बॉम्ब फुटला व आग त्याच्या डोळ्यात जाऊन त्याचा एक डोळा फुटला व दवाखा ण्यात गेल्यावर डॉक्टर ने सांगितले डोळा कायमचा गेला , व पूर्ण परिवार रडायला लागला.


    म्हणून अजयने विजयचे ऐकले असते व फटाका फोडताना सावधानता बाळगली असती तर हा प्रकार घडला नसता, म्हणून म्हणतात अती शहाणा त्याचा बैल रिकामा.


Rate this content
Log in