आयुष्य
आयुष्य
1 min
180
आयुष्य हे गणित सोपेही तेवढेच अवघड पण. परिस्थिती प्रमाणे सामोरे जाणे गरजेचे असते. नशिबात कुणाच्या काय लिहिले आहे कुणाला माहिती नसते.पण हिंमत ठेवली तर आपण नशीब बदलु शकतो एवढे खरेच.आयुष्यात निर्णय घेताना विचार करा, पण योग्य निर्णयाला विलंब नको.आयुष्य मर्दाप्रमाणे जगावे. आयुष्यात आईवडील कधीच साथ सोडत नाही म्हणून त्यांचा हात कधी सोडु नका, यश तुमचेच आहे, हसत रहा, जगत रहा आनंदी जीवनासाठी सगळ्यांना शुभेच्छा.
