बालपण
बालपण
1 min
198
बालपण
लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा,
ऐसा ऐरावत थोर,
त्यासी अंकुशाचा मार.
ही म्हण अगदी खरी आहे.बालपणात खूप सुख असते कारण आपण तेव्हा निष्पाप असतो. पण आपण कितीही मोठे झालोतरी, बालपणातल्या आठवणी विसरु नये. म्हणजे आपण सदैव आनंदात राहू व आपल्या कामाचा आनंद घेऊन आपल्या कामात आपण निरोगी राहून प्रगती करू.
