Mahesh V Brahmankar

Romance Tragedy

2  

Mahesh V Brahmankar

Romance Tragedy

काळ

काळ

1 min
133


कोण काळ येईल कैसा, नाही देहाचा भरवसा हे खरेच आहे. कारण आज काळ तर बदळतोच पण आपल्या जवळचे पण केव्हा बदलतील याचा भरोसा नाही म्हणून सावधान. ताक सुद्धा फुंकून प्यावे अशी गोष्ट झाली आहे. नवरा बायको चे नाते ही तसे झाले, एके काळी भावांचे नाते असे व्हायचे. म्हणुन वेळचे पाऊल वेळीच उचला, आपले पाऊल चुकु देऊ नका. पुरुषाने पुरुषार्थ दाखवा, स्त्रीने स्त्रीत्व सोडु नका, म्हणजे हिंदु संस्कृती टिकुन राहील, नवरा बायकोचे पवित्र नाते टिकुन राहील. मुलांवर संस्कार होतील.एकत्र कुटुंब पध्दतीने संस्कृती अबाधित राहील ,जुने दिवस परत येतील, तेव्हा मनाचे प्रदुषण कमी होईल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance