STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Abstract Action Inspirational

3  

Mahesh V Brahmankar

Abstract Action Inspirational

साहित्यिक

साहित्यिक

1 min
157

एक साहित्यिक हा आपल्या साहित्याने जगाचे मनोरंजन करतो. मनोरंजन व ज्ञान हे जगाचे जगण्याचे साधन झाले आहे. म्हणून जसा श्वास आपल्याला गरजेचा तसा साहित्यिक किंवा त्यामध्ये लपलेला कलाकार पण आज प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचे स्थान निर्माण करतो. मी पण एक साहित्यिक स्टोरीमिररच्या माध्यमातून तयार झालो. व जनतेला ज्ञान देण्यासाठी मला व इतर नवोदित साहित्यिकांना स्टोरीमिररने लिखाणासाठी संधी दिली त्याबद्दल स्टोरीमिररचे धन्यवाद.

      ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते म्हणून ज्ञानदान व ज्ञानार्जनाचे माध्यम म्हणजे स्टोरीमिरर अवश्य , आपण स्टोरीमिरर आपल्या भ्रमणध्वनी मध्ये इन्स्टॉल करा व वाचक किंवा लेखक बना ,धन्यवाद.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract