Mahesh V Brahmankar

Others

2  

Mahesh V Brahmankar

Others

मनोरंजन

मनोरंजन

1 min
123


आनंदी राहण्यासाठी आयुष्यात मनोरंजन खूप महत्वाचे असते. मनोरंजनातून मनुष्य तणावमुक्त होतो. मनोरंजन हे आपल्याला खेळांतून, टीव्हीमधून, छोट्या मुलांशी खेळताना मिळते. आपण आनंदी राहिलो, तर रोगमुक्त राहू व आपल्या कामातही प्रगती करू. हसा आणि हंसवा, हे फक्त मनोरंजनातून शक्य होईल, म्हणून आपण मनोरंजन हे जगण्याचे माध्यम बनवू या.

चला तर मग मनोरंजनातून प्रगतीकडे जाऊ या व यशस्वी होऊ या.


Rate this content
Log in