Ajay Nannar

Abstract Comedy Drama

3  

Ajay Nannar

Abstract Comedy Drama

शेवटची भेट

शेवटची भेट

1 min
285


   गोष्ट जुनीच आहे पन संगीत नवीन आहे... तिची अन् माझी फारशी अशी ओळख नव्हती...आपल्याला आवडली विषय संपला . ना ओळख ना पाळख ना गाव ना पत्ता.... पत्ता फोन नं फेसबुक, इंस्टाग्रामवरुन उचलला...आजकाल इंटरनेटवर सगळं काही मिळते....पक्या खास दोस्त आपला... पक्या येताच माहोल शांत....अरे ए पंटर लोगों को किसने बिठाया रे....आपन बोललो...पक्या भाई बस का भाई थंडा लो...उसका मामला है....पक्या बोला तेरी सटक गई है क्या...किसके चक्कर मे पडा तू....लगता है करंट नही झंझट पैदा हुई रे.....कौन है वो कुछ पता चला..... ती दुसरी तिसरी कोणी नसून... अरे इधर क्या देख रहा है... पीछे है वो... वाऱ्याची झुळूक होती ती... पक्या को लगा झटका... इतनी देर से लडकी का चक्कर समझा... अब सच मे चक्कर आ गया रे....😅😅


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract