STORYMIRROR

Prashant Shinde

Action

3  

Prashant Shinde

Action

पांडू हवलदार.....

पांडू हवलदार.....

1 min
601

4...आवडते चित्रपट पात्र..नायक

चित्रपट पात्र..नायक

पांडु हवलदार....

चित्रपट पात्र..नायक म्हणून मला मराठी चित्रपटातील पांडुहवलदार हे पात्र खूप आवडते.लहानपणी पाहिलेला तो पहिला नायक त्यामुळे त्याचे स्थान खूपमोठे आणि वरच्या क्रमांकाचे.तद्नंतर इतर पात्र नायक म्हणून जीवनात खूप पाहण्यास मिळाली पण पांडू हवालदाराची जागा कोणी घेऊ शकते नाही आणि अंतरात घरही कोणत्या नायक पात्राने केले नाही.सदा आनंदी आणि प्रेमळ व्यक्तीरेखा मनावर ठसली म्हणून म्हणावे वाटते..

पां ढऱ्याचे काळे झाले

डू करा पासून सुरू झालेला प्रवास

ह सत खेळत घिड्यांपर्यन्त पोहचला

वा टेत गाढवही भेटली

ल ई सोसले

दा रोदार भटकंतीही झाली

र स्तेही वेळोवेळी बदलले

पण शेवटी साथ मात्र

निखळ आनंदासाठी

पांडुहवालदारानेच दिली...

म्हणून म्हणावे वाटते

नयनी आठवण दाटताना

पुन्हा पांडूहवालदार

 दादा कोंडकेसारखा होणे नाही...


Rate this content
Log in

Similar marathi story from Action