Aruna Garje

Children

4.3  

Aruna Garje

Children

ओवाळणी...

ओवाळणी...

1 min
403


"ए दादुल्या, आज रक्षाबंधन आहे तेव्हा काय ओवाळणी टाकणार मला ?"

   "तू आधी राखी तर बांध चिमणे."

    राखी बांधताच ओवाळणी म्हणून त्याने एक बालकथा संग्रह तिला दिला. जो की कालच स्पर्धेत उत्कृष्ट निबंध लिहिल्याबद्दल त्याला बक्षीस मिळाला होता आणि छान छान कथा वाचायला तिला खूप आवडायचे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children