STORYMIRROR

Aruna Garje

Others

2  

Aruna Garje

Others

रिटायर्ड...

रिटायर्ड...

1 min
23

ऑफीसमधून रिटायर्ड झालेले आजोबा वृत्तपत्र वाचून झाल्यानंतर मोबाईलवरच्या फॉरवर्ड पोस्टची मजा घेत आरामात बसले होते.


 तर आजी सकाळची सगळी कामं आटोपून स्वयंपाकाची तयारी म्हणून भाजी निवडत बसली होती. 

  

तिथेच खेळणारा त्यांचा नातू आजीकडे पाहत म्हणाला -  "आजी तू गं कधी रिटायर्ड होणार?" 

 

 आजी फक्त हसली.


Rate this content
Log in