Aruna Garje

Tragedy

3  

Aruna Garje

Tragedy

जीणं...

जीणं...

1 min
228


     त्याने पाठीवर सपासप चाबकाचे फटकारे ओढून घेतले की कुणी त्याला पैसे देत तर कुणी त्याच्या झोळीत मुठभर धान्य घालीत. 

      एकदा त्याच्या शाळेत जाणाऱ्या मुलाने त्याला विचारले - "बापू, असे पाठीवर फटके मारून घेऊन आपणच लोकांसमोर का हात पसरायचे?" 

    " पोरा, हे आसलं जीणं तुझ्या वाट्याला यायला नगं म्हणून. शिकून लय मोठा हो." 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy