Aruna Garje

Tragedy

3.4  

Aruna Garje

Tragedy

घाव

घाव

1 min
184


कुऱ्हाडीचा घाव बसला तसे ते झाड जोराने विव्हळत म्हणाले- "अरे! माझ्याच झाडापासून जन्माला आलेला दांडा ना रे तू आणि माझ्यावरच घाव घालतोस?" 


 कुऱ्हाडीचा दांडा व्यथित मनाने म्हणाला -" दांडा जरी मी असलो तरी धारदार पाते बनवणारे आणि तुझ्यावर घाव घालणारे हात दुसऱ्याच कुणाचे तरी आहेत हे विसरून कसे चालेल. "


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy