Aruna Garje

Inspirational

2.5  

Aruna Garje

Inspirational

कॅलेंडर...

कॅलेंडर...

1 min
23


तिला ते अंध वृद्ध जोडपे कुठेच दिसत नव्हते आणि तिची नजर सारखी त्यांनाच शोधत होती. अखेर तिच्या मैत्रिणीने विचारलेच - 

"अगं! नवीन वर्षाचे कॅलेंडरच विकत घ्यायचे ना. कुठल्याही मोठ्या दुकानातून घे ना." 

       एवढ्यात तिची नजर एका अशा व्यक्तीकडे गेली जी अपंग असूनही रस्त्याच्या कडेला उदरनिर्वाहासाठी कॅलेंडर विकत होती.

   


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational