Aruna Garje

Tragedy

3  

Aruna Garje

Tragedy

संगत

संगत

1 min
183


चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने आयुष्याला एक वेगळी दिशा मिळते.घरातील सर्वजण तिला खूप समजावून सांगायचे. तिने ते कधी मनावरच घेतले नाही. 


     पण तिला हे कळायला खूप उशीर झाला होता. तिच्या हातातून वेळ तर केव्हाच निघून गेली होती. 

           आज ती अशा ठिकाणी येऊन पडली की तिचा घरी जाण्याचा मार्गही बंद झाला.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy