STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

4  

Aruna Garje

Tragedy

संसार

संसार

1 min
342

नवरा आणि मुलाला घरी ठेवून डोक्यावर भाजीची टोपली घेऊन ती शहरात आली. 

कारण तिचा उदरनिर्वाह त्यावरच तर चालत होता. 

  भाजी विकता विकता उशीर झाला त्यात धुवाधार कोसळणारा पाऊस म्हणून रात्रभर नातेवाईकाकडेच थांबली.

  

   पहाटेस ती घरी आली आणि तिचा हसता खेळता संसार दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेला पाहून तिने हंबरडा फोडला. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy