STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

4  

Aruna Garje

Tragedy

नाही राहिला भरवसा...

नाही राहिला भरवसा...

1 min
374

रोजचे वृत्तपत्र मन लावून वाचणे तिला भारी आवडायचे.अगदी लक्षपूर्वक प्रत्येक बातमी ती वाचून काढायची. 

   पण आताशा तिला बातम्या वाचताना एक उदासिनता जाणवत होती. 

   तिने अशी एक बातमी वाचली आणि पटकन म्हणून गेली - "भरवसाच राहिला नाही कुणावर. एवढ्याशा चिमुरडीवर अत्याचार आणि तोही... " 

ती पुढे बोलूच शकली नाही. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy