Gangadhar joshi

Abstract

2  

Gangadhar joshi

Abstract

जीवन

जीवन

5 mins
991


जगण्यात खरोखर जग जगते.

जीवन म्हणजे काय मातेच्या उदरातून बाहेर पडताना जी पहिली किंकाळी बाहेर येते तिथे पासून ते म्रत्युपर्यंतचा प्रवास जन्मा वेळी च कोहम कोहम ची आरोळी हीच स्वतः ला विचारलेला प्रश्न को अहम मी कोण ?

हा जो प्रश्न आहे तो शेवट पर्यंत त्याचे उत्तर अलौकिक अर्थाने सापडणे कठीण माझा जन्म हा कलियुगतिल सांप्रत कोणता अवतार आहे ह्या अवतारा चा उद्देश काय मी कोण ? ह्याचे उत्तर जरी नाही मिळाले तरी सांप्रत मनुष्य आवतारात आहोत मनुष्य धर्म निभावुन घेवू ही साधी गोष्ट कळन्यास सुद्धा आयुष्य निघुन गेले असते. आपण कुठे जन्म घ्यावा आपले पालकत्व कोणाचे हे जसे हातात नसते तसे आपल्या जीवन प्रवास मधे कोणी कोणी यावे हे सुद्धा योगा योगने च कळत जाते त्यालाच तर प्रारब्ध म्हणत असावेत. हा प्रवास मार्ग कोणाचा कीती लांब कीती कमी हे पण आपल्या हातात नाही प्रवास कसा होईल सोबती कोण कोण असतील याचा ही माग मुस लागत नाही... प्रवास नेमका कोणत्या प्रदेशात होईल हे पन अनाकलनीय तरी पण जीवन प्रवास एखाद्या सरीते प्रमाणे चालू असते सरीता येईल ती अडचणी पार करीत जाते. कधी नागमोड़ी होते कधी ऊँचावरुन खाली येते, कधी प्रक्षुबद्ध होते. कधी सन्त वाहे कृष्णा माई अशी विवध रुपे घेत असली तरी तिच्या पोटात काय दडले आहे हे पण कधी सांगत नाही काही वेळा ते गुपितच राहु पाहते तद्वत प्रत्येकाचा जीवन प्रवास पण पोटात काय काय घेवून जन्म करतो ते विधात्यालाच ठावुक पुढे काय वाढू न ठेवले आहे ते येणारा काळ 

ठरवत असतो तरी पण प्रत्येकाच्या मार्ग परी क्रमात काय असेल हे सांगणे कठिण. जीवन हे असेच आहे कोण सुखी आहे कोण दुःखी कष्टी आहे कोण सरळ मार्गी कोण वाम मार्गी कोण

खुशाल चेंडू कोण काबा ड खष्टी

असे चित्र विचित्र कंगोरे दिसून येतात प्रत्येक क्षण क्षण येतो जातो तरी ही जीवन गंगा अखण्ड  अबाधित निरन्तर चालू आहेच प्रत्येक व्यक्तीचे जीवन चरित्र हे कादम्बरी सारखे भारलेले आहे.

राम कृष्ण ही आले गेले

त्यावीण जग का ओसची पडले

जन पळ भर म्हणती हाय हाय

पुनरपि जननम जठरे शयनम


हा सिद्धान्त ही कोणी लावू पाहतिल पण तो सिद्धान्त पण अनाकलनीय आहे 


जीवन चलने का नाम

चालते रहो सुबह शाम

वक्त वेळ काळ क्षण 

सेकंद मिनिट तास 

दिवस रात्र 

अमावस्या पौर्णिमा 

मास महिना वर्ष

घटी पळे 

किती समर्पक नाव हो ना 

काळ कुणासाठी थांबत नाही 

जो जन्मला त्याला मृत्य हा अटळ च


किती काळ सरला किती युग किती शक किती संवस्त्र की ती वर्षे ही कालगणना कोणी सुरू केली

कृत त्रेता द्वापार असे 3 युग आताचे कलियुग 

4 युगे 1000 वेळी येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो असे म्हणतात

ही कालगणना अनादी अनंत अव्याहत चालूच आहे

तिथी वार प्रहर करणं नक्षत्र योग

ही पंचांग कर्त्यांची वेळ काळ मोजण्यासाठी साधन त्यातून राशी विचार ग्रह तारे नक्षत्र विचार 

असे एक ना दोन दिवस रात्र आवस पौर्णिमा ह्यापासून ते

सेकंद मिनिट तास 

घटी पळे इत्यादी पासून सर्व 

कालाय तस्माई नमः 


महाभारत रामायण पासून ते राजे राजवाडे संस्थान ते आजमितीलाधरून काळ पळतच आहे तो थांबत नाही 

आता वर्तमान

उध्या भविष्य

काल झाले ते भूत असे तीन त्रिकाळ वेळ सरत आहे  उद्याच्या पोटात काय दडले आहे

ते काळ ठरवतो

कालच आज इतिहास होतो घटना घडत राहतात त्याला फक्त आपण साक्षीदार असतो 

चराचर सृष्टी ही अशीच राहते माणूस येतो जातो वंश तसाच राहतो झाड उगवते वाढते फुल फळे येतात बी तयार होते तेच बी परत रुजते उगवते वंश राहतो तसेच प्राणी जीव जन्तु कीटकांचे असते

सर्व काही निसर्गा धिंन असते आपण फक्त कटपुतळे च असतो 

बाळ पण तरुण पण वार्धक्य हे चुकत नाही आपण ज्या माती तुन तयार झालो त्या माती मधेच जाणार असतो तरीपण मानव इतर प्राणी माझे माझे कवाड ओझे म्हणत असतो षड्रिपू मुळेच तो जगत असतो षड्रिपु नसते तर तो माणूस संन्याशीच झाला असता विरक्त झाला असता.

सृष्टी आहे तशीच आहे फक्त येणारा जीव बदलत आहे सर्व काही पंच भौतिक आहे सर्व जण त्यातच विलीन होणार असतो 

पंच भुतात्मकम देहे

आहार पंच भौतिक

पंचभुतात्मक तंतु ( द्रव्य पदार्थ ) 


Entropy is one असे मॉडर्न शास्त्र म्हणते 

Energy niether created nor distroied 

Every thing remain s same

अस असलं तरी माणूस जगत आहेच 

G ----- Generater

O------ Orgniser

D------ Dystroier  

ब्रह्मा

विष्णू

महेश 

सत्व 

रज 

तम 

ह्यातूनच प्रकृती व पुरुष सिद्धांत 

व त्यातूनच सृजनशील निर्मिती 

असा मोठा पसारा आहे भारतीय

दर्शन शास्त्र हेच सांगते 

16 दर्शन शास्त्र व आताचे 

Quantom theory

God particles शेवटी अणुत येऊन जगतात बिग बँग थेअरी ही 

येथे च येऊन सम्पते

काळ वेळ निमिष कोणासाठी थांबत नाही 

जग हे असेच अव्याहत सुरू राहील आपण फक्त पटावरील प्यादे आहोत ह्याच भान ठेवून च कसे जगायचे ठरवले पाहिजे 

हा विषय गूढ अनाकलनीय आहे 

विचार करू तेवढे कमीच पडू किती तरी पिढ्यानपिढ्या ह्याचा या अभ्यास चालू आहे म्हणून च

काल गणना करू पण येणाऱ्या

काळाच्या पोटात काय दडलेले आहे ते येणारा काळ च ठरवेल

तुम्ही आम्ही नाही 



जीवन


जो जो प्राणी जन्मला तो तो येताना मृत्यू चे तिकीट हातात घेवून च आला असतो ज्याच्या त्याच्या प्रारब्ध क्रियामाननुसार  जीवन चरितार्थ चालवत असतो. मग कोणी राव असो रंक असो कोण किडा असो बा मुंगी असे नाना प्रकारचे सजीव येथे मुक्त जीवन जगत असले तरी ते कोणत्या तरी कर्माने बद्ध असतात ते त्यांच्या उपजीविका चे साधन शोधत असताना त्यांना नाना प्रकारे संकटाना सामोरे जावे लागते च काहींना आयते बसून च मिळते काहींना काबाड. कष्ट भोगावे लागतात ते त्यांच्या नशिबी असेल तसे असा जीवन प्रवाह चालू असता काही अप घात ने काही विविध व्याधी ने काही कारण नसताना एकाकी जीवन प्रवाह थांबत असतो जग कितीही पुढे गेले नाना प्रकारे शोध लागले तरी त्यांच्या नेमून दिलेल्या आयुर्मान संपले की ते निरोप घेतात अश्या वेळी कुठले तर रोगाचे नाव चिकटते त्याला दमा होता त्याला हार्ट फेल झाले इत्यादी गोष्टी ह्या ज्ज्ञाना ने शोध लावलेल्या असतात खरे म्हणजे असे होत असता त्या व्यक्ती ला कळून चुकले असते की आता आपण फार दिवस नाही आहोत तरी त्याचे नाते वाईक विवध औषध उपचार प्रयोग करत असतात कारण त्या मागे असलेले बंध प्रेम जिव्हाळा अश्यावेळी त्यांची ही घाबर गुंडी उडा लेलि असते ते येणं केन प्रयत्ने धडपडत असले तरी विधी लिखित चुकत नाही अश्या वेळी काही संबंधित लोक जे येईल ते बड बडत असतात कारण त्यांचा तोल जरी सुटत असला तरी 

ते जुन्या संबंधांना घातक ठरत असतात शेवटी देव म्हणा किंवा

आगाध शक्ती मृत्यूचे कारण स्वतः कधी घेत नाही ती इतर व्याधी वा घटका वर आरोप ठेवून जात असते

ह्याचा अर्थ असा की अल्प बुध्दी जीवा ना कारण मिळत असले तरी मृत्य ला कोणतेही कारण लागत नाही तो त्याची वेळ भरली की सेकण्ड सुध्धा थांबत नाही

म्हणून मृत्यू हेच खरे सत्य आहे

Death is cock sure 


 येथे च जीवन प्रवास त्या व्यक्ती पुरता संपलेला असतो त्याची कारण मींमसा करणे हे मूर्खपणाचे लक्षण होय.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract