STORYMIRROR

Chandanlal Bisen

Inspirational

3  

Chandanlal Bisen

Inspirational

यशोकिर्ती

यशोकिर्ती

1 min
252

काळ्याकुट्ट अंधारात

असती गुपिते लपलेले

आशेचे किरण असते

मनामध्ये दडलेले।

त्या किरनाला द्यावी

आत्मविश्वासाची साद

त्या विश्वासाला द्यावे

कर्मकृतीची जोड।

कर्म करता करता

वाट सापडे बिकट

तरी चालत रहावे

दूर सरेल संकट ।

असे संकटे बहू येति

हीच कर्माची कसोटी

कर्माचे मोल ,होऊनि तोल

करी पदस्पर्श यशोकीर्ती।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational