Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bharti solanke's Solanke

Inspirational

4  

Bharti solanke's Solanke

Inspirational

लेक[बापाचे मनोगत]

लेक[बापाचे मनोगत]

1 min
14.1K


मी भाग्यवान बाप

दिली देवाने लेक l

जशी माय माऊलीच

माझ्या पुण्याच फलीत l

सुख म्हणजे काय असत

तीच्यामुळेच कळलं l

तिच्या जन्माने माझ

आयुष्य फुललं l

लेक हृदयाचा तुकडा 

जिवापाड वाढवला l

तळहातच्या फोडावानी

तिला जपला l

लाडात वाढली माझी

कन्या गोजिरी l

वात्सल्याची मंगल मूर्ती 

लेक सुंदरी l

करायचे पिवळे हात

ऐकून लाजली l

आईच्या मिठीत जाऊन

घट्ट बिलगली l

बापाला आठवे तिचे 

नटखट बालपण l

आठवणींनी सुखावले

त्याचे मन l

मनात उठले त्याच्या 

आठवणींचे काहूर l

कन्यादान करण्या आधीच 

बापा लागे हूरहूर l

मनात प्रश्नांचा गोंधळ 

कसे करु कन्यादान l

तिच्या जन्मानेच झाले

घराचे नंदनवन l

लेक वाचवा लेक शिकवा

विनंती सर्वांना कळकळून


Rate this content
Log in

More marathi poem from Bharti solanke's Solanke

Similar marathi poem from Inspirational